
माजी कनिष्ठ अभियंत्याला महिलांचा एक लाखांना गंडा, सावधान : पेन्शन फंडाची संचिका मंजूर करण्याचे आमिष
भारत सरकारने तुमच्या भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेची संचिका रद्दबातल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत आमच्या विभागाकडे पाठवली आहे. संचिकेत त्रुटी असल्याने ती रद्द होऊ नये, यासाठी तुम्हाला सव्वातीन लाखाच्या दहा टक्के रक्कम विभागाच्या खात्यावर विनाविलंब भरावी लागणार आहे,