Tue 09:05 AM
E-Paper
फोटो गॅलरी
विडिओ गॅलरी
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबतच्या संबंधाबाबत केला मोठा खुलासा
चेन्नई आणि माही फॅन्सना मोठा दिलासा मिळाला आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार, चेन्नई सुपर किंग्ज एम एस धोनीला रिटेन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा कारभार पाहणारा राहुल द्रविडच्या खाद्यावर आता भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय मोठी जबाबदारी टाकणार आहे.
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी टीम मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव अशी ओळख निर्माण करणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर झालेला आहे.
विराट कोहली सध्याच्या आयपीएल हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुचे कर्णधार पद देखील सोडणार आहे.
'आयपीएल'चा उर्वरित हंगाम आजपासून सुरू होणार आहे. पहिला सामना रोहित आणि धोनीमध्ये रंगणार आहे.
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी पुढे येते आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधार पद सोडणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित पर्व रविवारपासून सुरू होणार आहे. याच आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक मोठी अन् आनंदाची बातमी येवून धडकली आहे.
टी 20 वर्ल्ड कप झाल्यानंतर भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसे संकेत विविध विधानातून मिळत आहे.