Sun 08:11 PM
E-Paper
फोटो गॅलरी
विडिओ गॅलरी
राज्याचे आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी केली घोषणा
माहुर तालुक्यात अनेक शेतकर्यांनी शेती व्यवसायासह जोड धंदा करावा म्हणून कुकुटपालन व्यवसायाला सुरु केला आहे. मात्र बर्डफ्लू सारख्या रोगाचा तालुक्यात शिरकाव झाल्याच्या भीतीने अनेक कुकुटपालक व्यवसायिक धास्तावले आहेत.
आ. गुट्टे यांची केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे मागणी
जगभरातून आलेल्या 60 महिलांमध्ये पटकावले अव्वल स्थान
पहिल्या लसीकरणाचा बहुमान सदाशिव सुवर्णकार यांना
पारावरच्या गप्पांमध्ये आडाखे, पैजा, दावे-प्रतिदावे
बहुचर्चित कोरोना लसीकरणाचा अजिंठा येथे प्रारंभ झाला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.16) 100 आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आली.
आठ लाख आरोग्य कर्मचार्यांची नोंदणी ः आरोग्यमंत्री राजेश टोपे
सोयाबीन महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक म्हणून प्रसिध्द आहे. या पिकाने ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये क्रांती करुन शेतकर्यांच्या आर्थिक व सामाजिक स्तरात सुधारणा केली आहे.
पालकमंत्री देशमुख यांची माहिती