देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना राजकीय क्षेत्रातून भरभरून शुभेच्छा येत आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या टि्वटच्यामाध्यमातून शुभेछ्या दिल्या आहेत.

[removed][removed]

मनमोहन सिंग यांनी आज वयाच्या ८८ व्या वर्षात पदार्पण केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की,डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी, दीर्घायुष्य लाभोअसे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.