मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना भाजपने मंञीपद न दिल्याने मुंडे भगिनी नाराज होत्या. या पार्श्वभूमिवर पंकजा मुंडे दिल्ली दौरा करून आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माझे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह आहे, असे म्हणत पंकजांनी फडणवीसांना थेट आव्हान दिले आहे, अशी चर्चा आता राजकीय क्षेञात सुरू झाली आहे.