Sun 09:54 PM
E-Paper
फोटो गॅलरी
विडिओ गॅलरी
राज्याचे आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी केली घोषणा
औरंगजेब हा राजा अत्यंत दुष्ट होता. मुस्लीम समाजालाही औरंगजेबाविषयी प्रेम वाटत नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले आहे. औरंगाबादचे नामांतर झाल्यास आपली मुस्लीम मते जातील, हा गैरसमज काँग्रेस पक्षाने मनातून काढून टाकावा, असा सल्ला देखील खैरे यांनी कॉंग्रेसला दिला आहे.
बहुचर्चित 'तांडव' वेबसिरीजला भाजपने कडाडून विरोध दर्शवला आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून 'तांडव' या वेब सिरीजवर बंदी घालण्याची विनंती केली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचा शिवसेना, भाजपला थेट सवाल
येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच आहे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळेंची पहिल्यांदा प्रतिक्रिया
मुंडे प्रकरणात दिशाभूल केली जात असल्याचा चंद्रकांत पाटीलांचा दावा
औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन
10 लाख डोस मिळाले, साडेसात लाख लसींची गरज