नवी दिल्ली : गंगा नदीत मृतदेहांचा खच दिसून येतआहे. त्यामुळे देशभर संतापाची लाट पसरली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वटकरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. 'जे म्हणायेच माँ गंगेने बोलवलं आहे. त्यांनी माँ गंगेला रडवलं आहे,'अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे

[removed][removed]