नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्स आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संसर्ग झालेला तो कोलकाता नाईट रायडर्सचा चौथा खेळाडू आहे
यापूर्वी वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टिम सेफर्ट हे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.आयसीसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौर्‍यासाठी कृष्णाची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली आहे.