डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी टि्वट करत 'आम्ही ही स्पर्धा जिंकणार आहोत', असा विश्वास व्यक्त केला. रॉयटर्स या वृत्ताने दिलेल्या माहिती नुसार बायडेन यांनी पुन्हा एकदा विजयाची खात्री व्यक्त केली आहे. तसेच, कमला हॅरिस काही तज्ञांच्या भेटी घेत असून व्हाईट हाऊसमधील तयारीला सुरुवात केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

[removed][removed]

डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन टि्वटमध्ये म्हणाले आहे की, 'आकडे सांगत आहेत की, आम्ही स्पष्ट आणि खात्रीशीरपणे जिंकत आहोत', आम्ही ही स्पर्धा जिंकणार आहोत, असे बायडेन म्हणाले आहे.