Tue 09:23 AM
E-Paper
फोटो गॅलरी
विडिओ गॅलरी
देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट कायम असल्याचे समोर येते आहे. मागील २४ तासांत देशभरात १२ हजार ४२५ रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णसंख्या २३८ दिवसांपैकी सर्वात कमी आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत आहे.
भारतात गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे १६ हजार ३२६ रुग्ण आढळले आहे. यात ६६६ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार ७२८ इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
देशातील जनतेला इंधनाच्या दरवाढीचे चटके बसत आहे. मात्र, दिवाळीच्या काळात मोदी सरकारकडून याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे.
मागील १५ दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानचा तुरुंगवास अद्याप संपलेला नाही. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने वकिलांमार्फत तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला आहे. तसेच, यासंदर्भातली सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी देखील केली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक जवळ येत असल्याने सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. प्रियांका गांधी यांना काँग्रेसकडून रिंगणात उतरवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश मधील महिलांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबतच्या संबंधाबाबत केला मोठा खुलासा
तीन कृषि कायद्यांविरोधात सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता आणखी आक्रमक झालेले आहे. आज संयुक्त किसान मोर्चाने देशभर रेल्वे रोकोचे आंदोलन पुकारले आहे.
चेन्नई आणि माही फॅन्सना मोठा दिलासा मिळाला आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार, चेन्नई सुपर किंग्ज एम एस धोनीला रिटेन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांशी झालेल्या झगड्यात बेपत्ता झालेल्या कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) दोन जवानांचे मृतदेह लष्कराने परत मिळवले आहे, अशी माहिती पुढे येते आहे.