जालना - जिल्ह्यात नव्याने 37 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 45 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

शासकीय अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 45 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, तर जालना तालुक्यातील मंठा चौफुली -1, मुरारी नगर-1, नाईक नगर-1, सामान्य रुग्णालय निवासस्थान-1, शिवनगर-4, जिल्हा महिला रुग्णालय-1, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव-1, घनसावंगी शहर-3, अंबड तालुक्यातील चांगले नगर-1, मोंढा परिसर-1, बदनापुर तालुक्यातील वाकुळणी-1, देवगाव-1, जाफ्राबाद तालुक्यातील आदर्श नगर-1, इतर जिल्ह्यातील सिव्हिल कॉलनी देऊळगावराजा-1, बीबी ता. लोणार -1 अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्दारे 20 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 17 व्यक्तींचा अशा एकुण 37 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15452 असुन सध्या रुग्णालयात- 214 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 5364 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-389 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या- 56807 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने- 83, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 37 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 8985 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 46947, रिजेक्टेड नमुने- 48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या- 445, एकुण प्रलंबित नमुने- 744, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 4630 एवढी आहे.

गेल्या 14 दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्ती- 33, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती- 4808 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-25 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-151 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत- 31 आहेत. दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 45, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 7236, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 1512 (31 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 113410, मृतांची संख्या- 237 एवढी आहे.