Sun 09:31 PM
E-Paper
फोटो गॅलरी
विडिओ गॅलरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा
ब्रिटन सरकारने दिली 'फायझर बायोएनटेक'च्या लसीला परवानगी
कोरोना रुग्णांवर कोविशील्ड लस ७० टक्के प्रभावी आहे, असा दावा ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.
दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्व देशात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीत सातत्याने कोरोनाच्या रुग्णांत वाढत होत असून मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
49 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 21 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला.
रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात 45 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार ९६३ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४७० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संक्या ८१ लाख ८४ हजार ८२ इतकी झाली आहे.
राज्यपाल नियुक्त विधान परिषेच्या रिक्त जागांसाठी १२ सदस्यांमध्ये शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली आहे.
बुधवारी 79 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 113 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.