Mon 12:59 AM
E-Paper
फोटो गॅलरी
विडिओ गॅलरी
कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागाचे पितळ उघडे
व्यावसायिकांना दिलासा : पालकमंत्री सुभाष देसाई यांचे मनपाला निर्देश
तिजोरी रिकामी : दोन वर्षांपासून वॉर्डांतर्गत विकासकामे ठप्प
जिल्हा प्रशासनाकडे देणार डीपीआर
शहरातील गुंठेवारी नियमितीकरणासाठी सामान्य नागरिकांना द्याव्या लागणार्या आर्थिक शुल्कातील निम्मा खर्च राज्य सरकारने द्यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी मंगळवारी दि.26 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत केली.
एसटीची भाडेवाढ : प्रवास महागल्याने सामान्यांच्या खिशाला झळ
नियोजन बिघडले : पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कसरत
अखेर चूक उमगली : आ. प्रदीप जैस्वाल यांच्या यादीत 100 कोटींचे 34 रस्ते
दादासाहेबांच्या वाटणीला मान-सन्मानाचे अनेक प्रसंग येत असले तरीही त्याचा गर्व त्यांनी कधीच बाळगलेला नाही. जे केले ते कर्तव्य भावनेने, हीच त्यांची मनोभावना राहिली. अशा या मोठ्या मनाच्या, लढवय्या दादासाहेबांच्या कर्तबगारीला प्रणाम! त्यांच्या हातून उत्तरोत्तर असेच विधायक, विकासात्मक लोकोपयोगी कार्य घडत राहो, त्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना.
कुंटूर पोलिसात गुन्हाा दाखल, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक